शेजारधर्म भाग १
नमस्कार मंडळी, मी समीर वर्ष २५, अंगा खंद्यानी मजबूत बांधा आणि पिळदार शरीरयष्टी. सध्या कामा निमित्त मुंबईतील एका सभ्य सुसंस्कृत परिसरात एकटा भाड्याने राहतो. पेेशानी शिकाऊ डॉक्टर आणि जवळील एका उच्चभ्रू परिसरातील हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे.
कोरोना ड्युटी मुळे सकाळी ७ वाजता रूम सोडायचो ते डायरेक्ट रात्री ७ वाजता घरी यायचो. थकून माकून घरी येऊन डायरेक्ट झोपी जायचो, हा माझा रोजचाच दिनक्रम झाला होता. आम्हा शिकाऊ डॉक्टरांना १५ दिवस ड्युटी आणि १५ दिवस घरी विलागिकरण असे शेड्युल निश्चित केलं होतं. सलग १५ दिवस काम केल्या मुळे मला जबरदस्त थकाव जाणवत होता. आता पुढील १५ दिवस आराम कसा करायचा याचं मी गणित करत करत झोपी गेलो.
दुसऱ्या सकाळी साधारण १० च्या सुमारास रूमची बेल वाजली आणि माझी झोप तुटली. मी तसाच डोळे चोळत चोळत दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर माझ्या रुमची मालकीण पिसाट काकू समोर उभ्या होत्या. त्या जरा त्रासिक आवाजात मला म्हणाल्या, “अरे समीर सॉरी हा, तुझी सकाळ सकाळ झोप मोड केल्या बद्दल पण कामच तसा आहे म्हणून तुला उठवला. अरे सोनूला (पिसाट काकूंची नात) काल रात्री पासून ताप भरलाय, जरा प्लीज येऊन बघतोस का?”
काळच असा चालू आहे की पिसाट काकूंनी घाबरून जण साहजिक होतं. मी काकूंनी धीर देऊन बोललो, “आलोच १५ मिनटात फ्रेश होऊन” आणि दार बंद केलं. लगेच फ्रेश होऊन सोबत काही मेडिकल चेक-अपच सामान घेऊन त्यांच्या घरची बेल वाजवली. लगेचच पिसाट काकूंनी दार उघडून मला आत घेतलं आणि सोनुच्या बेडरूम कडे घेऊन जाऊ लागल्या. सोनू पिसाट काकूंची ५ वर्षाची नात बेड वर निपचित झोपी होती, मी लगेच तिचा ताप मोजला आणि बाकी बेसिक गोष्टी तपासल्या. सामान्य साथीचा ताप होता म्हणून काही गोळ्या आणि औषध लिहून पिसाट काकूंना दिली आणि त्यांना धीर देऊन सांगितल, “नका काळजी करू, गोळ्या घेऊन संध्याकाळ परंत होईल बरी ती”. तेव्हां कुठे काकूंच्या जीवात जीव आला.
काकूंनी मला हॉल मध्ये बसायला सांगितला आणि माझ्या साठी चहा नाष्टा आणला आणि नाष्टा करता करता माझ्याशी गप्पा मारू लागल्या. “कशी चाललेय तुझी ड्युटी?” मी त्यांना माझी कहानी संगीलती.
नाश्ता करता करता मी माझी नजर आजुला बाजूला फिरवत होतो, खूपच आलिशान असा फ्लॅट होता पिसाट काकूंचा, हवेशीर मोकळा आणि नीटनेटका. काकू त्यांचा मुला सोबत राहत होत्या, मुलगा परदेशात नोकरी आणि सून एका प्रायव्हेट कंपनी मध्ये अधिकारी होती.
घरी जाऊन पिसाट काकूंन बद्दल विचार करू लागलो, काकूंकडे बघून बिलकुल सुद्धा वाटणार नाही की काकूंना १ नात आहे कारण ही तसाच होत. काकूंच वय जेम तेम ४० असेल पण त्यांच्या कडे बघून बिलकुल असा वाटणार नाही की त्या ४० च्या असतील.
मी ही रूमवर कंटाळा आला की काकूंकडे जाऊन गप्पा मारत बसायचो सोनुशी खेळायचो. त्यांनाही माझा सहवास आवडू लागला होता. एकत्र बसून पिक्चर बघणे किंवा पत्ते खेळण हे आम्ही करू लागलो. माझ्या मनात ही काकूंन बद्दल आकर्षण वाढत होते. काकू घरी कुर्ता आणि पाजमा घालत, त्यातून काकूंची फिगर अस्पष्ट दिसत. माझा अंदाज होता की त्यांची फिगर ३४D ३० ३४ अशी असावी आणि लवकरच माझा अंदाज खरा देखील ठरला..! कसा ते लवकरच बघुयात पुढच्या भागात.. (क्रमशः)
अभिप्राय नोंदवा [email protected]
Comments:
No comments!
Please sign up or log in to post a comment!