माझा मामा
सकाळचे नऊ वाजायला आले होते. खिडकीतून सूर्यकिरण आत येऊन निकीतची झोपमोड करत होते. निकीता बेडवर निवांत झोपली होती. तिने तोंडावरून चादर ओढली आणि तिला परत काही वेळासाठी झोप लागली. अचानक तिच्या तोंडावरून चादर ओढल्या गेली! दिवसाची सुरुवात झाली होती. आई तिला जागवायला आली. रोजचं टेपरेकॉर्डर सुरू झाला. 👩🏼🦰 – “चला उठा मॅडम.. सूर्य डोक्यावर येऊन खाली उतरायला लागला आहे.” 👱🏻♀️ – “उममम… काय हे आई रोजचं तुझं… झोपू दे ना.” 👩🏼🦰 – “अजीबात नाही हं. या लॉकडाउन ची वाईट सवय लागली आहे. रात्रभर तो मोबाईल बघायचा आणि रात्री उशीरा उठायचं.” 👱🏻♀️ – “माझे क्लास नाही. मी बाहेर जात नाही. तर काय करू उठून?” 👩🏼🦰 – “स्वयंपाक शीक. मदत कर मला. ते जाऊदे. पटकन तयार हो. मला काम आहे. काहीतरी सांगायचंय.” आईचा उत्साह बघून निकीताला जरा शंका आली. कितीही विचारलं तरी आई आवरल्यावरच सांगेल हे माहीत असल्याने ती गपगुमानं बाथरूमला गेली. पायजमा आणि चड्डी खाली करून कमोडवर बसली. आरामात तिने सु ची धार सोडली. तिला हलकं वाटलं. पुढचे दोन चार मिनीटे तिने फेसबुक, इन्टाग्राम चाळून घेतलं. पटकन तयार होऊन ती किचनमधे गेली. आईने चहा दिला. 👩🏼🦰 – “हं तर आज सकाळीच नंदा आजीचा फोन आला होता.” 👱🏻♀️ – “नंदा आजी म्हणजे तुझी मामी ना गं?” 👩🏼🦰 – “हो… अगं तिचा मुलीचं लग्न जुळलं म्हणे. पुढच्या महीन्यात लग्न आहे. आपल्याला खास फोन करून बोलावलं आहे! मला तर इतकं कसतरी झालं ना! काय करू काय नाही असं… एकतर या लॉकडाउन मुळे वर्षभर मी कुठे गेली नाही. सारखं तुमचं रांधा वाढा आणि उष्टी काढा चालू आहे! आता आठवडाभर मस्त गावी राहून येऊ. मजा करू लग्नात.” 👱🏻♀️ – “एक मिनीट एक मिनीट… ‘येऊ’ ‘करू’ म्हणजे?….” 👩🏼🦰 – “म्हणजे तू आणि मी. आपण दोघी.. तुझ्या खडुस बाबांनी तर नकार दिला.” 👱🏻♀️ – “तो माझापण आहे. मी काही तुझ्यासोबत साताऱ्यात येणार नाही.” 👩🏼🦰 – “हम्म.. वाटलंच होतं मला. बाप तशी बेटी! काय होते आलीस तर? सारखं ती बेडरूम आणि तो मोबाईल. घर कोंबडी कुठली! सगळं घर तुला सांभाळावे लागेल. दोन वेळचा स्वयंपाक, चहा, नाश्ता….” 👱🏻♀️ – “येते! येते!….. पटलं मला… येते…” 👩🏼🦰 – “हा.. आत्ता कसं… तुला आवडेल गं. वाडा आहे गोठा आहे, शेत आहे. लहान असताना तू आली होतीस एकदा. रुपेश मामा आठवतो का? त्याचा सोबत हिंडायची गावभर आणि खेळायची काय! अगदी रात्रभर तुमची भातुकली चालायची. तिथेच खेळणं आणि तिथेच झोपणं.
तुमच्या प्रतिक्रीये नंतर पूढील कथा टाकू
[email protected]
Comments:
No comments!
Please sign up or log in to post a comment!